Posts

Showing posts from February, 2019
mydailyrule.blogspot.com मला जगायचं, जिंकायच आणि यशस्वी व्हायचं आहे. आणि मला या सर्व गोष्टी शक्य आहेत. मला  माझ्या आयुष्यात उत्तम आरोग्य, यश, सुख, संपती, पद, प्रतिष्ठा, प्रसिद्धी, सन्मान  आणि समाधान मिळत आहेत. व ते कायम टिकून राहण्यासाठी मी प्रयत्न करत आहे. ह्या सर्व गोष्टी मला मिळाल्या आहेत व मी टिकून ठेवल्या आहेत. मुंबई मध्ये माझ स्वत:च 4 BHK च ट्रेरेस फ्लॅट असणार आहे.